Elegant Bracelets, Brooches and Anklets
Elegant Bracelets, Brooches and Anklets Elegant Bracelets, Brooches and Anklets
Cart(0)
Home Anklets Silver Anklets
Product Details

ही  पायाच्या चौथ्या बोटात घातली जातात. नाजुक मासोळीसारखा आकार असल्याने ह्याला ‘मासोळी’ हे सार्थ नाव मिळाले आहे. 

 हा एक पारंपरिक दागिना आहे. ही मासोळी चांदीची असून चांदीच्या वलयाला  वरील बाजूस माशाची आकृती असते.

लग्न झालेल्या स्त्रिया हा अलंकार घालतात. पायाच्या बोटात घालण्यासाठी खाली एक रिंग असते व वरच्या बाजूला माशाच्या आकाराची डिझाईन केलेली असते.

 

 

Specifications:

- Length approximately 2.8cm

- Adjustable ring , diameter approximately 1.5cm/0.59inch

- 92.5% Pure Silver with Antique Polish

मासोळी । Masoli

  • DefaultTitle

47.79

62.13

Please select combo product attributes
The combo subtotal is ,SAVE
Unavailable

You May Also Like

Cart
Elegant Bracelets, Brooches and Anklets
Your cart is currently empty.